हिंदी

माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणत: ______ स्वरूपाचे असते. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणत: ______ स्वरूपाचे असते.

विकल्प

  • आंतरराष्ट्रीय

  • राष्ट्रीय

  • स्थानिक

  • प्रादेशिक

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणत: आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असते.

स्पष्टीकरण:

माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणतः आंतरराष्‍ट्रीय स्‍वरूपाचे असते. मोबाइल फोन, इंटरनेट, उपग्रहाद्वारे प्रक्षेपण हे कोणत्‍याही देशांच्या सीमांना बांधील नसते. यामुळेच सीमापार गट, संस्‍था आणि बिगर राजकीय घटक; मग त्‍याचेस्‍वरूप हे NGO चे असेल, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनचे असेल किंवा गुन्हेगारी आणि दहशतवादी संघटनांचे असेल; यांच्या वाढीस मदत होते. अशा सीमापार गटांवर नियंत्रण ठेवणेकिंवा त्‍यांच्या कार्यावर मर्यादा आणणे हे राज्‍यांना अवघड जाते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×