Advertisements
Advertisements
प्रश्न
माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणत: ______ स्वरूपाचे असते.
पर्याय
आंतरराष्ट्रीय
राष्ट्रीय
स्थानिक
प्रादेशिक
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणत: आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असते.
स्पष्टीकरण:
माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणतः आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असते. मोबाइल फोन, इंटरनेट, उपग्रहाद्वारे प्रक्षेपण हे कोणत्याही देशांच्या सीमांना बांधील नसते. यामुळेच सीमापार गट, संस्था आणि बिगर राजकीय घटक; मग त्याचेस्वरूप हे NGO चे असेल, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनचे असेल किंवा गुन्हेगारी आणि दहशतवादी संघटनांचे असेल; यांच्या वाढीस मदत होते. अशा सीमापार गटांवर नियंत्रण ठेवणेकिंवा त्यांच्या कार्यावर मर्यादा आणणे हे राज्यांना अवघड जाते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
