Advertisements
Advertisements
Question
खालीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा:
Options
ब्रंटलँड कमिशन - शाश्वत विकास
हवामान बदल - हरितगृह वायूंचे उत्सर्जन
नियोजन आयोग - निर्वाचन आयोग
MCQ
Advertisements
Solution
चुकीची जोडी: नियोजन आयोग - निर्वाचन आयोग
योग्य जोडी: नियोजन आयोग - निती आयोग
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
