Advertisements
Advertisements
Question
खालील विधान चूक की बरोबर ते सकारण लिहा.
मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला.
True or False
Advertisements
Solution
वरील विधान चूक आहे.
कारण:
- ७ फेब्रुवारी १९९२ रोजी युरोपियन युनियनची स्थापना करण्यासाठी मास्त्रीक्त करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
- या करारामुळे अंतर्गत व्यवहार, परराष्ट्र धोरणे आणि संरक्षण धोरणे यांमधील सहकार्याच्या क्षेत्रांचा विस्तार झाला.
- या करारामुळे युरो हे समान चलन असलेल्या एका आर्थिक संघाची निर्मिती झाली.
shaalaa.com
शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
मास्त्रीक्त करार संदर्भ ______.
पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा.

पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा.

खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.
दक्षिण आशिया तील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे.
युरोपीय महासंघ याबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा.
(अ) इतिहास
(ब) युरोपियन आयोग
(क) युरोपियन संसद
(ड) युरोपियन परिषद
(इ) युरोपियन न्यायालय
आज युरोपीय संघातील ______ देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत.
खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा.
आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट
ब्रिक्स संघटनेत २०१० साली ______ या देशाचा समावेश झाला.
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.
सार्कची सदस्य राष्ट्रे:
प्रादेशिकवादाचा विकास झाला; कारण ______.
