Advertisements
Advertisements
Question
ब्रिक्स संघटनेत २०१० साली ______ या देशाचा समावेश झाला.
Options
जपान
भूतान
दक्षिण आफ्रिका
नेपाळ
Advertisements
Solution
ब्रिक्स संघटनेत २०१० साली दक्षिण आफ्रिका या देशाचा समावेश झाला.
स्पष्टीकरण:
ब्रिक्स ही संघटना २००९ साली ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पुढाकाराने आकारास आली. २०१० मध्ये त्यात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा.

पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा.

पाठातील नकाशांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही पाच देशांची नावे लिहा.
२) युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा.
खालील विधान चूक की बरोबर ते सकारण लिहा.
मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला.
युरोपीय महासंघ याबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा.
(अ) इतिहास
(ब) युरोपियन आयोग
(क) युरोपियन संसद
(ड) युरोपियन परिषद
(इ) युरोपियन न्यायालय
आज युरोपीय संघातील ______ देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत.
खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा.
आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट
खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

- युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या कोणत्याही तीन देशांची नावे लिहा.
- युरोझोनमध्ये सहभागी नसलेल्या युरोपियन युनियनच्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा.
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.
सार्कची सदस्य राष्ट्रे:
प्रादेशिकवादाचा विकास झाला; कारण ______.
