मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

ब्रिक्‍स संघटनेत २०१० साली _______ या देशाचा समावेश झाला.

Advertisements
Advertisements

प्रश्न

ब्रिक्‍स संघटनेत २०१० साली ______ या देशाचा समावेश झाला.

पर्याय

  • जपान

  • भूतान

  • दक्षिण आफ्रिका

  • नेपाळ

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

ब्रिक्‍स संघटनेत २०१० साली दक्षिण आफ्रिका या देशाचा समावेश झाला.

स्पष्टीकरण:

ब्रिक्‍स ही संघटना २००९ साली ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पुढाकाराने आकारास आली. २०१० मध्ये त्यात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला.

shaalaa.com
शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिकवाद
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्‍न

मास्त्रीक्त करार संदर्भ ______.


पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा.


पाठातील नकाशांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

१) शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही पाच देशांची नावे लिहा.

२) युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा. 


खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.

दक्षिण आशिया तील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे.


खालील विधान चूक की बरोबर ते सकारण लिहा.

मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला.


युरोपीय महासंघ याबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा.

(अ) इतिहास 

(ब) युरोपियन आयोग 

(क) युरोपियन संसद 

(ड) युरोपियन परिषद 

(इ) युरोपियन न्यायालय


आज युरोपीय संघातील ______ देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत.


खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा. 

 आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.

सार्कची सदस्य राष्ट्रे:


प्रादेशिकवादाचा विकास झाला; कारण ______.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×