HSC Arts (Marathi Medium)
Academic Year: 2023-2024
Date & Time: 22nd July 2024, 3:00 pm
Duration: 3h
Advertisements
सूचनाः
- सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
- उजवीकडील बाजूस दर्शवले आहेत.
- प्रत्येक मुख्य प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा.
मानसशास्त्र एक ______ शास्त्र आहे.
नैसर्गिक
सामाजिक
जैविक
Chapter:
बुद्धिगुणांकाचे सूत्र ______ यांनी सांगितले.
बीने
स्टर्न
वेश्लर
Chapter: [2] बुद्धिमत्ता
सलील हा शांत, लाजाळू व अबोल स्वभावाचा आहे, तर त्याचे व्यक्तिमत्त्व ______ प्रकारचे आहे.
अंतर्मुखी
बहिर्मुखी
उभयमुखी
Chapter:
आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचे ______ म्हणजे त्याच्या कुटुंबाचे प्रतिबिंब आहे असा विचार केला जातो.
बुद्धिमत्ता
वर्तन
दर्जा
Chapter: [7] मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार
प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची व त्यातून बाहेर पडण्याची समूहाची क्षमता हा लवचीकतेचा ______ प्रकार आहे.
मानसिक
भावनिक
सामाजिक
Chapter:
पुढील ‘अ’ व ‘ब’ गटांतील शब्दांच्या योग्य जोड्या लावा:
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) बोधनिक उपपत्ती | (१) आव्हानात्मक ध्येयांचे संपादन |
| (ब) स्व-वृत्त शोधिका | (२) अलरिस नेसर |
| (क) भावनांचा आराखडा | (३) व्यक्तिमत्त्व मापन तंत्र |
| (ड) निष्पक्षपातीपणे ऐकणे | (४) प्लुटचिक |
| (ई) आनंद निश्चित करणारा घटक | (५) मानसोपचारातील प्रथमोपचार कौशल्य |
| (६) कार्ल रॉजर्स |
Chapter:
पुढील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा.
वृत्तेतिहास पद्धत ही चिकित्सा मानसशास्त्रज्ञाद्वारे सातत्याने उपयोगात आणली जाते.
Chapter:
पुढील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा.
‘शिरपा’ या निरक्षर मुलाच्या बुद्धिमापनासाठी अभाषिक बुद्धिमापन चाचणी सहजपणे वापरता येईल.
Chapter:
पुढील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा.
व्यक्तिमत्त्वातील सर्वांत प्रभावी गुण म्हणजे ‘दुय्यम गुण’ होय.
Chapter:
पुढील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा.
इंटरनेटच्या अतिवापराने शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
Chapter:
पुढील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ ते लिहा.
सामाजिक आंतरक्रिया वाढवणे हे तदनुभूती वाढवण्याचे एक तंत्र आहे.
Chapter:
पुढील प्रश्नाचे ‘एका’ वाक्यात उत्तर लिहा.
प्रयोगकर्ता कोणाला म्हणतात?
Chapter:
पुढील प्रश्नाचे ‘एका’ वाक्यात उत्तर लिहा.
बुद्धिमापन चाचण्यांचा जनक कोणाला म्हणतात?
Chapter:
पुढील प्रश्नाचे ‘एका’ वाक्यात उत्तर लिहा.
साधक अभिसंधानाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
Chapter:
पुढील प्रश्नाचे ‘एका’ वाक्यात उत्तर लिहा.
‘फ्रेन’ या शब्दाचा मराठीत अर्थ काय होतो?
Chapter:
Advertisements
खालील प्रश्नाचे ‘एका’ वाक्यात उत्तर लिहा.
विस्तारण व निर्मिती (ब्रॉडन आणि बिल्ड) सिद्धांत कोणी मांडला?
Chapter: [8] सकारात्मक मानसशास्त्र
पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
चेहर्यावरील प्रतिसाद गृहीतक थोडक्यात स्पष्ट करा.
Chapter:
पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
सर्वेक्षण पद्धतीची उपयुक्तता तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Chapter:
पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
भावनिक बुद्धिमत्तेचा अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Chapter:
पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
अवधान विचलनाचे स्वरूप दैनंदिन अनुभवातील उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करा.
Chapter:
पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
भयगंड विकृतीची लक्षणे लिहा.
Chapter:
पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
भयगंड विकृतीची लक्षणे लिहा.
Chapter:
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
चिंता विकृती निर्माण होण्याची कोणतेही दोन कारणे स्पष्ट करा.
Chapter:
पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
भावनिक अनुभवातील अंतर्गत शारीरिक बदल स्पष्ट करा.
Chapter:
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
निरीक्षण पद्धत
Chapter: [1] मानसशास्त्र : एक विज्ञानशाखा
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
मानसिक उपचार घेण्यातील काही अडथळे स्पष्ट करा.
Chapter:
पुढील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
शून्यावरील जीवन
Chapter:
पुढील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
विज्ञानाची कोणतीही तीन वैशिष्ट्ये.
Chapter:
पुढील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
आधार देणे आणि माहिती पुरवणे - मानसिक प्रथमोपचारातील एक कौशल्य.
Chapter:
पुढील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
लवचीकतेचे कोणतेही तीन आवश्यक घटक.
Chapter:
पुढील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.
अमितची पगारवाढ झाल्याने कार्यालयीन वेळेनंतरही जास्त वेळ थांबावे लागले तरी तो आता कुरकुर करीत नाही. जास्त वेळ थांबण्यासही तयार असतो. त्याची कार्यालयातील कार्यक्षमताही वाढली आहे. या उदाहरणातील पगारवाढ आणि कार्य-समाधान या दोन चलांत कोणता सहसंबंध आहे?
Chapter:
Advertisements
पुढील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.
भारताच्या चांद्रयान ३ या अंतराळयानाने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. त्यानंतर चांद्रयान तीनने चंद्राच्या पृष्ठभागाचे विविध फोटो व संबंधित माहिती इस्रोकडे पाठवली. या कार्यप्रणालीत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्तेचा वापर केला?
Chapter:
पुढील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.
सारिका आपल्या मनातील गुपित पालकांपेक्षा मित्रमैत्रिणींना अधिक मोकळेपणाने सांगते. आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना पालकांपेक्षा मित्रमैत्रिणींचा सल्ला घेते. सारिकाच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता?
Chapter:
पुढील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.
भारतीय टपाल कार्यालयाद्वारे वापरण्यात येणारे पिनकोड क्रमांक सहा अंकांपेक्षा मोठे नसतात. तर भारतीय टपाल कार्यालयातील पिनकोड प्रणाली अवधानाच्या कोणत्या अंगावर आधारित आहे?
Chapter:
पुढील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.
रीमा तिच्या वर्गमैत्रिणीला सर्वांसमोर अपमानास्पद बोलते, प्रसंगी तिच्यावर आरडाओरड करते, तिला तिच्या इच्छेविरुद्ध स्वतःचे काम करण्यास भाग पाडते. रीमाचे हे वर्तन भावनिक गैरवर्तनाचा कोणता प्रकार आहे?
Chapter:
पुढील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.
रमेश गेल्या सहा महिन्यांपासून उन्माद व अवसादाची लक्षणे आलटून-पालटून अनुभवत आहे, तर रमेशची ही लक्षणे कोणत्या मानसिक विकृतीची आहेत?
Chapter:
पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
पुनर्प्राप्ती अवस्था
Chapter:
पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
रचित मुलाखत
Chapter:
पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
अध्ययन
Chapter:
पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
राग - एक मूलभूत भावना
Chapter:
पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
शारीरिक लवचीकता
Chapter:
पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
समावेशन तत्त्व
Chapter:
खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
अमली पदार्थ व्यसनासक्ती
Chapter:
खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा:
सर्जनशील विचारातील विविध अवस्था स्पष्ट करा-
मुद्दे:
- पूर्वतयारी
- उबवण
- प्रदीपन
- पडताळणी
Chapter:
पुढील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा:
राग व्यवस्थापनातील पुनर्मूल्यांकन दृष्टिकोन स्पष्ट करा.
मुद्दे:
- तुमच्या भावनांची जबाबदारी तुम्हीच घ्या
- तदनुभूती निर्माण करा
- करुणा दाखवणे
- वास्तववादी तपासणी करा
Chapter:
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
छिन्नमनस्कतेची कोणतीही दोन धनात्मक लक्षणे स्पष्ट करा.
Chapter:
पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.
बुद्धिमापन चाचण्यांचे विविध प्रकार स्पष्ट करा.
Chapter:
पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.
व्यक्तिमत्त्वविषयक पंचघटक प्रारूप स्पष्ट करा.
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Psychology [मानसशास्त्र] with solutions 2023 - 2024
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2024 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Psychology [मानसशास्त्र], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Psychology [मानसशास्त्र] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.