Advertisements
Advertisements
Question
प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची व त्यातून बाहेर पडण्याची समूहाची क्षमता हा लवचीकतेचा ______ प्रकार आहे.
Options
मानसिक
भावनिक
सामाजिक
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची व त्यातून बाहेर पडण्याची समूहाची क्षमता हा लवचीकतेचा सामाजिक प्रकार आहे.
स्पष्टीकरण:
प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याीच व त्यातून बाहेर पडण्याची समूहाची क्षमता म्हणजे सामाजिक लवचिकता उदा. नैसर्गिक आपत्ती, हिंसाचार, आर्थिक काठीण्य व इतर सामाजिक आव्हाने.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
