मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची व त्यातून बाहेर पडण्याची समूहाची क्षमता हा लवचीकतेचा ______ प्रकार आहे. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची व त्यातून बाहेर पडण्याची समूहाची क्षमता हा लवचीकतेचा ______ प्रकार आहे.

पर्याय

  • मानसिक

  • भावनिक

  • सामाजिक

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची व त्यातून बाहेर पडण्याची समूहाची क्षमता हा लवचीकतेचा सामाजिक प्रकार आहे.

स्पष्टीकरण:

प्रतिकूल परिस्‍थितीला तोंड देण्याीच व त्‍यातून बाहेर पडण्याची समूहाची क्षमता म्‍हणजे सामाजिक लवचिकता उदा. नैसर्गिक आपत्‍ती, हिंसाचार, आर्थिक काठीण्य व इतर सामाजिक आव्हाने.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×