English

पुढील ‘अ’ व ‘ब’ गटांतील शब्दांच्या योग्य जोड्या लावा: ‘अ’ गट (अ) बोधनिक उपपत्ती (ब) स्व-वृत्त शोधिका (क) भावनांचा आराखडा (ड) निष्पक्षपातीपणे ऐकणे (ई) आनंद निश्‍चित करणारा घटक - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील ‘अ’ व ‘ब’ गटांतील शब्दांच्या योग्य जोड्या लावा:

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) बोधनिक उपपत्ती (१) आव्हानात्मक ध्येयांचे संपादन
(ब) स्व-वृत्त शोधिका (२) अलरिस नेसर
(क) भावनांचा आराखडा  (३) व्यक्तिमत्त्व मापन तंत्र
(ड) निष्पक्षपातीपणे ऐकणे  (४) प्लुटचिक
(ई) आनंद निश्‍चित करणारा घटक (५) मानसोपचारातील प्रथमोपचार कौशल्य
  (६) कार्ल रॉजर्स
Match the Columns
Advertisements

Solution

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) बोधनिक उपपत्ती (२) अलरिस नेसर
(ब) स्व-वृत्त शोधिका (३) व्यक्तिमत्त्व मापन तंत्र
(क) भावनांचा आराखडा  (४) प्लुटचिक
(ड) निष्पक्षपातीपणे ऐकणे  (५) मानसोपचारातील प्रथमोपचार कौशल्य
(ई) आनंद निश्‍चित करणारा घटक (१) आव्हानात्मक ध्येयांचे संपादन
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×