English

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. चिंता विकृती निर्माण होण्याची कोणतेही दोन कारणे स्पष्ट करा. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Questions

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.

चिंता विकृती निर्माण होण्याची कोणतेही दोन कारणे स्पष्ट करा.

पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

चिंता विकृती/अस्वस्थता निर्माण होण्याची कारणे लिहा.

Explain
Advertisements

Solution

चिंताविकृती निर्माण होण्याची काही कारणे -

  1. अनुवंशिक कारणे: काही व्यक्‍तींच्या कुटुंबामध्ये चिंताग्रस्‍ततेची लक्षणेही त्‍यांच्या कौटुंबिक इतिहासात असतात. जर त्‍यांच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्‍ती विकृतीने ग्रस्‍त असेल तर अशा व्यक्‍ती धोक्‍याच्या उच्च पातळीवर असतात.
  2. मेंदू रसायनशास्‍त्र: मेंदूमधील चेतापारेषकेच्या प्रमाणात असंतुलन निर्माण होणे.
  3. भावनिक आघात: एखाद्या व्यक्‍तीच्या जीवनात घडून येणारा भावनिक आघात जसे मारहाण, बलात्‍कार किंवा आईवडीलांपैकी अचानक एखाद्याचा मृत्‍यू होणे.
  4. आईवडिलांचा घटस्‍फोट
  5. परीक्षेचे दडपण.
shaalaa.com

Notes

Students should refer to the answer according to their questions.

  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×