Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
चिंता विकृती निर्माण होण्याची कोणतेही दोन कारणे स्पष्ट करा.
पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
चिंता विकृती/अस्वस्थता निर्माण होण्याची कारणे लिहा.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
चिंताविकृती निर्माण होण्याची काही कारणे -
- अनुवंशिक कारणे: काही व्यक्तींच्या कुटुंबामध्ये चिंताग्रस्ततेची लक्षणेही त्यांच्या कौटुंबिक इतिहासात असतात. जर त्यांच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती विकृतीने ग्रस्त असेल तर अशा व्यक्ती धोक्याच्या उच्च पातळीवर असतात.
- मेंदू रसायनशास्त्र: मेंदूमधील चेतापारेषकेच्या प्रमाणात असंतुलन निर्माण होणे.
- भावनिक आघात: एखाद्या व्यक्तीच्या जीवनात घडून येणारा भावनिक आघात जसे मारहाण, बलात्कार किंवा आईवडीलांपैकी अचानक एखाद्याचा मृत्यू होणे.
- आईवडिलांचा घटस्फोट
- परीक्षेचे दडपण.
shaalaa.com
Notes
Students should refer to the answer according to their questions.
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
