हिंदी

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. चिंता विकृती निर्माण होण्याची कोणतेही दोन कारणे स्पष्ट करा. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.

चिंता विकृती निर्माण होण्याची कोणतेही दोन कारणे स्पष्ट करा.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

  1. जैविक घटक: कौटुंबिक वारसा किंवा अनुवंशिकतेमुळे ही विकृती होऊ शकते. मेंदूतील मज्जाप्रसारकांच्या (उदा. सेरोटोनिन) रासायनिक असंतुलनामुळे चिंता वाढण्याची शक्यता असते.
  2. पर्यावरणीय घटक: जीवनातील अत्यंत ताणतणावाच्या घटना, बालपणातील वाईट अनुभव किंवा सततच्या मानसिक आघातांमुळे व्यक्तीमध्ये चिंता विकृती निर्माण होते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×