English

पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. भावनिक अनुभवातील अंतर्गत शारीरिक बदल स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

Question

पुढील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

भावनिक अनुभवातील अंतर्गत शारीरिक बदल स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

मेंदू, मध्यवर्ती चेतासंस्था, स्वायत्त चेतासंस्था, ग्रंथी संस्था – वृक्क्स्थ ग्रंथी, लिम्बिक संस्था, ॲमॅग्डाला:

  • हृदयाचे ठोके, रक्तदाब व शरीराचे तापमान यांत वाढ
  • लाळरस निर्मितीत घट व तोंड कोरडे पडणे
  • नाडीच्या गतीत वाढ, श्वसनाच्या गतीत वाढ, फुप्फुसांचा विस्तार
  • जठर आणि आतड्यांच्या कार्यात घट
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×