Advertisements
Advertisements
Question
पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
समावेशन तत्त्व
Explain
Advertisements
Solution
संवेदनाच्या या तत्वानुसार एखाद्या उद्दिपकाचे स्वरूप अपूर्ण असेल, तर त्याचे संवेदन होताना, त्या अपूर्ण उद्दीपकाला पूर्ण रुपात मेंदूद्वारे पहिले जाते. आपल्या मेंदूद्वारे उद्दिपकातील अपूर्ण जागा भरल्या जातात व अपूर्ण उद्दीपकाला अर्थपूर्ण आकृतीच्या स्वरूपात पाहिले जाते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
