हिंदी

पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: समावेशन तत्त्व - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

समावेशन तत्त्व

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

संवेदनाच्या या तत्वानुसार एखाद्या उद्दिपकाचे स्वरूप अपूर्ण असेल, तर त्याचे संवेदन होताना, त्या अपूर्ण उद्दीपकाला पूर्ण रुपात मेंदूद्वारे पहिले जाते. आपल्या मेंदूद्वारे उद्दिपकातील अपूर्ण जागा भरल्या जातात व अपूर्ण उद्दीपकाला अर्थपूर्ण आकृतीच्या स्वरूपात पाहिले जाते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×