हिंदी

पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: शारीरिक लवचीकता - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

शारीरिक लवचीकता

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

आव्हान स्‍विकारणे, तणावाला सामोर जाण्याची ताकत टिकवून ठेवणे शारीरिक दृष्‍ट्या) आणि तणावजन्य परिस्‍थितीतून सक्षमपणे बाहेर पडणे म्‍हणजे शारीरिक लवचिकता. आजार, अपघात आणि शारीरिक गरजा यांसारख्या परिस्‍थितीला सामोरे जाऊन त्‍यातून यशस्‍वीपणे बाहेर पडण्याची क्षमता.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×