Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:
राग - एक मूलभूत भावना
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
मित्राशी मतभेद झाल्याने समीर रागाचा अनुभव घेईल. राग ही अशी (तीव्र) शक्तिशाली भावना आहे की ज्यामध्ये शत्रुत्व, विद्रोह आणि विफलता यांचा समावेश होतो. चेहऱ्यावरील भाव, देहबोली, आवाजाचा स्तर, आक्रमक वागणूक यातून राग व्यक्त होतो. राग दुधारी तलवारीप्रमाणे आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
