English

पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: राग - एक मूलभूत भावना - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

राग - एक मूलभूत भावना

Explain
Advertisements

Solution

मित्राशी मतभेद झाल्‍याने समीर रागाचा अनुभव घेईल. राग ही अशी (तीव्र) शक्‍तिशाली भावना आहे की ज्‍यामध्ये शत्रुत्व, विद्रोह आणि विफलता यांचा समावेश होतो. चेहऱ्यावरील भाव, देहबोली, आवाजाचा स्‍तर, आक्रमक वागणूक यातून राग व्यक्‍त होतो. राग दुधारी तलवारीप्रमाणे आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×