English

पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: अध्ययन - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

अध्ययन

Explain
Advertisements

Solution

परीक्षेच्या आधी आपण जे शाळेत शिकतो ते म्हणजे अध्ययन होय किंवा सायकल चालवणे, नृत्य करणे यांसारखी कौशल्य आत्मसात करणे, म्हणजे अध्ययन होय, परंतु अध्ययन प्रक्रियेचा हा एक लहान भाग होय. अध्ययन या जीवनातील सर्व क्षेत्रांना स्पर्श करण्याऱ्या प्रक्रियेत शालेय शिक्षण आणि कौशल्य आत्मसात करण्याचाबरोबरच विविध ठिकाणांचा आणि व्यक्तींचा अभ्यास करण्याचाही समावेश होतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×