English

पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: रचित मुलाखत - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

रचित मुलाखत

Explain
Advertisements

Solution

रचित मुलाखत हा मुलाखतीचा असा प्रकार आहे ज्यात विचारल्या जाणाऱ्या एकूण प्रश्नांची संख्या, प्रश्नांचा क्रम इत्यादी बाबी पूर्वनियोजित असतात. या मुलाखतीत ऐनवेळी प्रश्न वाढवले किंवा कमी केले जात नाहीत. औदयोगिक मानसशास्त्रज्ञ विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करताना या मुलाखतीचा वापर करतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×