English

पुढील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा. भारताच्या चांद्रयान ३ या अंतराळयानाने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

भारताच्या चांद्रयान ३ या अंतराळयानाने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. त्यानंतर चांद्रयान तीनने चंद्राच्या पृष्ठभागाचे विविध फोटो व संबंधित माहिती इस्रोकडे पाठवली. या कार्यप्रणालीत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्तेचा वापर केला? 

One Word/Term Answer
Advertisements

Solution

कृत्रिम बुद्धिमत्ता

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×