HSC Commerce (Marathi Medium)
Academic Year: 2024-2025
Date & Time: 4th July 2025, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
सूचना:
- सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
- उजव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
- डाव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात.
- प्रत्येक प्रश्नांच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी.
नाशवंत वस्तू ______ गोदामात साठविल्या जातात.
करदेय
शीतगृह
सरकारी
Chapter:
ज्या प्रक्रियेत व्यावसायिक कामे करण्याचा करार दुसर्याला दिला जातो, त्या प्रक्रियेस ______ असे म्हणतात.
बाह्यसेवा
व्यापार
ई-व्यवसाय
Chapter:
‘नीतिशास्त्र’ ही संकल्पना ______ शब्दापासून घेतली आहे.
लॅटीन
फ्रेंच
ग्रीक
Chapter:
______ हिताचे संरक्षण करणे हा ग्राहक संघटनांचा मुख्य उद्देश असतो.
ग्राहकांच्या
व्यापार्यांच्या
उत्पादकांच्या
Chapter:
व्यवस्थापनाची कार्ये ______ या कार्याने सुरू होतात.
संघटन
नियोजन
समन्वय
Chapter:
योग्य शब्द, शब्दसमूह, संज्ञा लिहा:
एक अशी प्रक्रिया जी कर्मचाऱ्यांना संस्थात्मक उदिदष्टे साध्य करण्यावर भर देते.
Chapter:
योग्य शब्द, शब्दसमूह, संज्ञा लिहा:
एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे कल्पना, वस्तुस्थिती, माहिती, इत्यादींचे देवाण घेवाण करण्याची कला.
Chapter:
योग्य शब्द, शब्दसमूह, संज्ञा लिहा:
इंटरनेटच्या मदतीने केले जाणारे व्यवहार.
Chapter:
योग्य शब्द, शब्दसमूह, संज्ञा लिहा:
आरोग्य आणि जीवितास संरक्षण व सुरक्षिततेच्या संबंधीचा ग्राहकाचा अधिकार/हक्क.
Chapter:
खालील विधानासाठी शब्द, शब्द समूह किंवा संज्ञा सुचवा:
एखाद्या उत्पादनाला विशिष्ट नाव देणे.
Chapter:
संघटनात्मक कार्य सुरळीत होण्यासाठी सहकार्याची आवश्यकता नसते.
बरोबर
चूक
Chapter: [2] व्यवस्थापनाची कार्ये
हवाई वाहतूक हे सर्वात स्वस्त वाहतुकीचे साधन आहे.
बरोबर
चूक
Chapter:
खालील विधान ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा:
भारतात ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता नाही.
Chapter:
विपणी (मार्केट) हा शब्द लॅटिन भाषेतील ‘मार्केट्स’ शब्दापासून आलेला आहे.
बरोबर
चूक
Chapter: [8] विपणन
गटात न बसणारा शब्द शोधा:
अधिकार व जबाबदारीचे तत्त्व, हालचालींचा अभ्यास, कामाच्या विभागणीचे तत्त्व, शिस्तीचे तत्त्व.
Chapter:
Advertisements
गटात न बसणारा शब्द शोधा:
प्राथमिक सहकारी पत संस्था, राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक, विनिमय बँक.
Chapter:
गटात न बसणारा शब्द शोधा.
डेबीट कार्ड
क्रेडीट कार्ड
आधार कार्ड
ए. टी. एम
Chapter: [5] व्यवसायातील उभरत्या पद्धती
गटात न बसणारा शब्द शोधा.
नोकरीची सुरक्षितता
आरोग्य व सुरक्षिततेची साधने
कामाची सुयोग्य स्थिती
योग्य प्रमाणात नफा
Chapter: [6] व्यवसायाची सामाजिक जबाबदारी
गटात न बसणारा शब्द शोधा.
भाग बाजार, परकीय चलन, सोने चांदी बाजार, उत्पादित वस्तूंचा बाजार.
Chapter:
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
कर्मचारी व्यवस्थापन
Chapter:
खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:
| श्री. अनिल हे व्यावसायिक आहेत. त्यांचे पुणे आणि नाशिक येथे कारखाने आहेत. श्री. अनिल हे कुटुंबासह पुण्यामध्ये स्थायिक असून त्यांना ५ आणि ८ वर्षे वयाच्या दोन मुली आहेत. |
(अ) श्री. अनिल हे त्यांच्या पत्नी व दोन मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात का?
(ब) श्री. अनिल त्यांच्या कारखान्यासाठी सागरी विमा घेऊ शकतात का?
(क) आगीमुळे कारखान्याच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी कोणत्या प्रकारचा विमा श्री. अनिल घेऊ शकतात?
Chapter:
खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:
| श्री. सागरने टायटनच्या दुकानातून घड्याळ खरेदी केले आणि त्याची मैत्रीण अंजलीने ऑनलाईन पद्धतीने घड्याळ खरेदी केले. |
(अ) कोणी पारंपरिक मार्गाने/पद्धतीने खरेदी केली?
(ब) कोणी ऑनलाईन मार्गाने/पद्धतीने खरेदी केली?
(क) कोणत्या पद्धतीमध्ये जास्त जोखीम आहे?
Chapter:
खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा:
| बळवंत कंपनी लिमिटेड आपल्या महिला कर्मचार्यांना त्यांच्या लहान बालकांसाठी पाळणाघर व घरात थांबूनच काम करण्याची सवलत देते. जरी ते कामगार संघटनेचे सभासद असले तरी व्यवस्थापन निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या सूचनांची दखल घेते. |
(अ) ही कृती करत असताना ते कोणऱ्या घटकांविषयी सामाजिक जवाबदारी पार पाडतात?
(ब) कंपनीकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली कोणतीही एक सुविधा लिहा.
(क) वरील घटनेमध्ये मालक, कोणत्या प्रकारच्या जवाबदारीचे अनुसरण करतात?
Chapter:
खालील फरक स्पष्ट करा:
जिल्हा आयोग आणि राज्य आयोग
Chapter: [7] ग्राहक संरक्षण
Advertisements
ग्राहक संरक्षणाच्या कोणत्याही चार गरजा स्पष्ट करा.
Chapter:
विपणीचे व्यवहाराच्या आकारानुसार प्रकार स्पष्ट करा.
Chapter:
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
व्यवस्थापनाची तत्त्वे लवचीक स्वरूपाची असतात.
Chapter:
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
नियंत्रणं हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे.
Chapter:
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
सामाजिक विकासामध्ये, व्यवसाय नीतिशास्त्र हे एक महत्त्वाचे तंत्र मानले जाते.
Chapter:
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
ग्राहकांवर अनेक जबाबदार्या आहेत.
Chapter:
हेन्री फेयॉल यांची ‘व्यवस्थापनाची’ कोणतीही चार तत्त्वे स्पष्ट करा.
Chapter: [1] व्यवस्थापनाची तत्त्वे
उद्योजकाची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Chapter: [3] उद्योजकतेचा विकास
विपणन मिश्रणाचे ७ पी (7Ps) स्पष्ट करा.
Chapter: [8] विपणन
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] with solutions 2024 - 2025
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] OCM-2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
