Advertisements
Advertisements
Question
योग्य शब्द, शब्दसमूह, संज्ञा लिहा:
इंटरनेटच्या मदतीने केले जाणारे व्यवहार.
One Word/Term Answer
Advertisements
Solution
ऑनलाईन व्यवहार
स्पष्टीकरण:
ऑनलाईन व्यवहार इंटरनेटच्या साहाय्याने केले जातात. योग्य इंटरनेटच्या जोडणीशिवाय हे व्यवहार करता येऊ शकत नाहीत. जेव्हा वस्तूंची खरेदी आणि विक्री इंटरनेटच्या माध्यमाने केली जाते तेव्हा ऑनलाईन व्यवहार घडून येतात. जेव्हा ग्राहक ऑनलाईन पद्धतीने वस्तू व सेवा खरेदी करतात. तेव्हा ते पैसे देखील ऑनलाईन पद्धतीने भरतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
