हिंदी

योग्य शब्द, शब्दसमूह, संज्ञा लिहा: इंटरनेटच्या मदतीने केले जाणारे व्यवहार. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य शब्द, शब्दसमूह, संज्ञा लिहा:

इंटरनेटच्या मदतीने केले जाणारे व्यवहार.

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

ऑनलाईन व्यवहार

स्पष्टीकरण:

ऑनलाईन व्यवहार इंटरनेटच्या साहाय्याने केले जातात. योग्य इंटरनेटच्या जोडणीशिवाय हे व्यवहार करता येऊ शकत नाहीत. जेव्हा वस्तूंची खरेदी आणि विक्री इंटरनेटच्या माध्यमाने केली जाते तेव्हा ऑनलाईन व्यवहार घडून येतात. जेव्हा ग्राहक ऑनलाईन पद्‌धतीने वस्तू व सेवा खरेदी करतात. तेव्हा ते पैसे देखील ऑनलाईन पद्‌धतीने भरतात.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×