Advertisements
Advertisements
Question
‘नीतिशास्त्र’ ही संकल्पना ______ शब्दापासून घेतली आहे.
Options
लॅटीन
फ्रेंच
ग्रीक
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
‘नीतिशास्त्र’ ही संकल्पना ग्रीक शब्दापासून घेतली आहे.
स्पष्टीकरण:
नीतिशास्त्र म्हणजे नियम व तत्त्वांचा असा संच आहे की ज्याचे व्यवसायाने अनुकरण केले पाहिजे. व्यवसाय नीतिशास्त्र म्हणजे व्यवसाय करीत असताना व्यवसायाने ज्या नियमावलीचे पालन केले पाहिजे अशा नियमांचा संच होय. नीतिशास्त्राद्वारे असा मापदंड निश्चित केला जातो की व्यवसायाचे कामकाज कसे असले पाहिजे हे ठरविता येते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
