हिंदी

‘नीतिशास्त्र’ ही संकल्पना ______ शब्दापासून घेतली आहे. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘नीतिशास्त्र’ ही संकल्पना ______ शब्दापासून घेतली आहे.

विकल्प

  • लॅटीन 

  • फ्रेंच 

  • ग्रीक

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

‘नीतिशास्त्र’ ही संकल्पना ग्रीक शब्दापासून घेतली आहे.

स्पष्टीकरण:

नीतिशास्त्र म्हणजे नियम व तत्त्वांचा असा संच आहे की ज्याचे व्यवसायाने अनुकरण केले पाहिजे. व्यवसाय नीतिशास्त्र म्हणजे व्यवसाय करीत असताना व्यवसायाने ज्या नियमावलीचे पालन केले पाहिजे अशा नियमांचा संच होय. नीतिशास्त्राद्वारे असा मापदंड निश्‍चित केला जातो की व्यवसायाचे कामकाज कसे असले पाहिजे हे ठरविता येते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×