हिंदी

______ हिताचे संरक्षण करणे हा ग्राहक संघटनांचा मुख्य उद्देश असतो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

______ हिताचे संरक्षण करणे हा ग्राहक संघटनांचा मुख्य उद्देश असतो.

विकल्प

  • ग्राहकांच्या 

  • व्यापार्‍यांच्या 

  • उत्पादकांच्या

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हा ग्राहक संघटनांचा मुख्य उद्देश असतो.

स्पष्टीकरण:

भारतात ग्राहकांच्या हितास चालना देऊन त्यांचे संरक्षण करण्यासाठी अनेक ग्राहक संघटना कार्यरत आहेत. भारतात ग्राहक चळवळ अतिशय भक्कम असून त्या ग्राहकांच्या तक्रारीचे अचूक निवारण करण्यास मदत करतात. देशात ग्राहक चळवळ मजबूत करणे आवश्यक आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×