Advertisements
Advertisements
प्रश्न
______ हिताचे संरक्षण करणे हा ग्राहक संघटनांचा मुख्य उद्देश असतो.
पर्याय
ग्राहकांच्या
व्यापार्यांच्या
उत्पादकांच्या
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हा ग्राहक संघटनांचा मुख्य उद्देश असतो.
स्पष्टीकरण:
भारतात ग्राहकांच्या हितास चालना देऊन त्यांचे संरक्षण करण्यासाठी अनेक ग्राहक संघटना कार्यरत आहेत. भारतात ग्राहक चळवळ अतिशय भक्कम असून त्या ग्राहकांच्या तक्रारीचे अचूक निवारण करण्यास मदत करतात. देशात ग्राहक चळवळ मजबूत करणे आवश्यक आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
