English

व्यवस्थापनाची कार्ये ______ या कार्याने सुरू होतात. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

व्यवस्थापनाची कार्ये ______ या कार्याने सुरू होतात.

Options

  • संघटन 

  • नियोजन 

  • समन्वय

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

व्यवस्थापनाची कार्ये नियोजन या कार्याने सुरू होतात.

स्पष्टीकरण:

नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. व्यवस्थापनाची प्रत्येक कार्ये नियोजनावर आधारित आहे. यामध्ये करावयाची कामे आधीच ठरविली जातात. नियोजन ही तार्किक विचार करण्याची आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याची वैचारिक प्रक्रिया आहे. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×