Advertisements
Advertisements
Question
विपणीचे क्षेत्रानुसार प्रकार स्पष्ट करा.
Explain
Advertisements
Solution
- स्थानिक बाजारपेठ: जेव्हा वस्तू व सेवांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची भौगोलिक व्याप्ती केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित असते, तेव्हा त्याला स्थानिक बाजार असे म्हणतात.
- राष्ट्रीय बाजारपेठ: जेव्हा वस्तूंची विक्री देशभरातल्या ग्राहकांना केली जाते, तेव्हा त्यास राष्ट्रीय बाजार असे म्हणतात.
- आंतरराष्ट्रीय बाजारपेठ: जेव्हा वस्तूंचे उत्पादन एका देशात केले जाते आणि त्याची विक्री मात्र इतर अनेक देशातून केली जाते, तेव्हा त्या बाजारास आंतरराष्ट्रीय बाजार असे म्हणतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
