English

नाशवंत वस्तू ______ गोदामात साठविल्या जातात. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

नाशवंत वस्तू ______ गोदामात साठविल्या जातात.

Options

  • करदेय 

  • शीतगृह 

  • सरकारी

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

नाशवंत वस्तू शीतगृह गोदामात साठविल्या जातात.

स्पष्टीकरण:

फळे, फुले, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ अशा नाशवंत वस्तू साठविण्यासाठी शीतगृहांचा उपयोग होतो. शीतगृहांमध्ये वस्तू अतिशय कमी तापमानात गोठविल्या जातात. जेणेकरून त्या साठविणे व भविष्यात त्याचा वापर करणे शक्‍य होते. अशा शीतगृहांमुळेच जागतिक व्यापार शक्य झाला आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×