Advertisements
Advertisements
प्रश्न
नाशवंत वस्तू ______ गोदामात साठविल्या जातात.
पर्याय
करदेय
शीतगृह
सरकारी
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
नाशवंत वस्तू शीतगृह गोदामात साठविल्या जातात.
स्पष्टीकरण:
फळे, फुले, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ अशा नाशवंत वस्तू साठविण्यासाठी शीतगृहांचा उपयोग होतो. शीतगृहांमध्ये वस्तू अतिशय कमी तापमानात गोठविल्या जातात. जेणेकरून त्या साठविणे व भविष्यात त्याचा वापर करणे शक्य होते. अशा शीतगृहांमुळेच जागतिक व्यापार शक्य झाला आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
