English

खालील फरक स्पष्ट करा: नियोजन आणि संघटन - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

खालील फरक स्पष्ट करा:

नियोजन आणि संघटन

Distinguish Between
Advertisements

Solution

मुद्दे नियोजन संघटन
1. अर्थ नियोजन हे काय करायचे, कसे करायचे ते केव्हा करायचे, ते कोण करणार हे अगोदर ठरविते. संघटन हे व्यवस्थापनाच्या गतिविधी परिभाषित आणि संघटित करण्याची प्रक्रिया आहे.
2. उद्दिष्टे मुख्य ध्येय ठरविणे आणि ते साध्य करण्याची साधने निवडणे मुख्य उद्दिष्ट हे सर्व साधने ओळखून त्यांचे एकत्रीकरण करणे हे आहे.
3. कार्यक्षेत्र  उद्दिष्टांची निवड करून ती साध्य करण्यासाठी उत्कृष्ट पर्यायी मार्ग निवडणे. कार्यक्षमता ओळखून गट तयार करणे, त्यांना काम नेमून देणे व अधिकार संबंध प्रस्थापित करणे.
4. घटक नियोजनात अंतर्गत तसेच बाहेरील घटक गृहित धरले जातात. साधनांची मांडणी करताना अंतर्गत तसेच बाहेरील घटक गृहित धरतात.
5. आज्ञा व्यवस्थापकीय प्रक्रियेतील हे पहिले मूलभूत कार्य आहे. हे नियोजनावर अवलंबून आहे.
6. साधने आवश्यक व उपलब्ध साधनांनुसार नियोजन केले जाते. सर्व उपलब्ध साधनांची मांडणी करणे जसे की, मनुष्य, पैसा यंत्रसामग्री, पद्धती इ.
7. स्वरूप ही सतत चलणारी प्रक्रिया असून संघटनेच्या अस्तित्वापर्यंत नियोजन असते. सर्व साधनांचे एकत्रीकरण व व्यवस्था करेपर्यंत संघटन कार्य करते.
8. व्यवस्थापनाचे स्तर नियोजनाच्या क्रियेमध्ये उच्च स्तर व्यवस्थापन संबंधित असते. उच्च स्तर आणि मध्यम स्तर हे साधनांच्या संघटनेशी संबंधित असतात.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×