Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील फरक स्पष्ट करा:
नियोजन आणि संघटन
अंतर स्पष्ट करें
Advertisements
उत्तर
| मुद्दे | नियोजन | संघटन |
| 1. अर्थ | नियोजन हे काय करायचे, कसे करायचे ते केव्हा करायचे, ते कोण करणार हे अगोदर ठरविते. | संघटन हे व्यवस्थापनाच्या गतिविधी परिभाषित आणि संघटित करण्याची प्रक्रिया आहे. |
| 2. उद्दिष्टे | मुख्य ध्येय ठरविणे आणि ते साध्य करण्याची साधने निवडणे | मुख्य उद्दिष्ट हे सर्व साधने ओळखून त्यांचे एकत्रीकरण करणे हे आहे. |
| 3. कार्यक्षेत्र | उद्दिष्टांची निवड करून ती साध्य करण्यासाठी उत्कृष्ट पर्यायी मार्ग निवडणे. | कार्यक्षमता ओळखून गट तयार करणे, त्यांना काम नेमून देणे व अधिकार संबंध प्रस्थापित करणे. |
| 4. घटक | नियोजनात अंतर्गत तसेच बाहेरील घटक गृहित धरले जातात. | साधनांची मांडणी करताना अंतर्गत तसेच बाहेरील घटक गृहित धरतात. |
| 5. आज्ञा | व्यवस्थापकीय प्रक्रियेतील हे पहिले मूलभूत कार्य आहे. | हे नियोजनावर अवलंबून आहे. |
| 6. साधने | आवश्यक व उपलब्ध साधनांनुसार नियोजन केले जाते. | सर्व उपलब्ध साधनांची मांडणी करणे जसे की, मनुष्य, पैसा यंत्रसामग्री, पद्धती इ. |
| 7. स्वरूप | ही सतत चलणारी प्रक्रिया असून संघटनेच्या अस्तित्वापर्यंत नियोजन असते. | सर्व साधनांचे एकत्रीकरण व व्यवस्था करेपर्यंत संघटन कार्य करते. |
| 8. व्यवस्थापनाचे स्तर | नियोजनाच्या क्रियेमध्ये उच्च स्तर व्यवस्थापन संबंधित असते. | उच्च स्तर आणि मध्यम स्तर हे साधनांच्या संघटनेशी संबंधित असतात. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
