English

खालील फरक स्पष्ट करा: ई-व्यवसाय आणि ई-वाणिज्य - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

खालील फरक स्पष्ट करा:

ई-व्यवसाय आणि ई-वाणिज्य

Distinguish Between
Advertisements

Solution

मुद्दे ई-व्यवसाय

ई-वाणिज्य

अर्थ: ई-व्यवसाय हा इंटरनेटवर व्यवसाय करण्याची पद्धत आहे. ई.वाणिज्यामध्ये इंटरनेटद्वारे केले जाणारे व्यावसायिक व्यवहार समाविष्ट आहेत.
हे काय आहे? ई-व्यवसाय हा ई.वाणिज्याचा मोठा संच आहे. ई-वाणिज्य हा व्यवसायाचा उपसंच आहे.
वैशिष्ट्ये: ई-व्यवसायात विक्रीच्या आधीच्या आणि विक्री नंतरच्या प्रक्रियांचा समावेश होतो. ई-वाणिज्य मध्ये फक्त उत्पादने आणि सेवांची खरेदी विक्री होते.
संकल्पना: ई-व्यवसाय एक व्यापक संकल्पना आहे. बाजारपेठ सर्वेक्षण, पुरवठा साखळी आणि पुरवण्याचे व्यवस्थापन तसेच माहिती कमी वापरणे इ. समाविष्ट आहे. ई-वाणिज्य ही संकुचित संकल्पना आहे. आणि यामध्ये खरेदी आणि विक्री बंधनकारक आहे.
व्यवहार: हे B2B व्यवहार प्रक्रियेत वापरले जाते.  हि B2C संदर्भात अधिक उचित आहे. 
कोणते नेटवर्क वापरले जाते? ई-व्यवसायात इंटरनेट, इंट्रानेट आणि एक्स्ट्रानेटचा वापर असू शकतो. ई-वाणिज्यमध्ये इंटरनेटचा वापर अनिवार्य आहे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×