Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील फरक स्पष्ट करा:
ई-व्यवसाय आणि ई-वाणिज्य
फरक स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
| मुद्दे | ई-व्यवसाय |
ई-वाणिज्य |
| अर्थ: | ई-व्यवसाय हा इंटरनेटवर व्यवसाय करण्याची पद्धत आहे. | ई.वाणिज्यामध्ये इंटरनेटद्वारे केले जाणारे व्यावसायिक व्यवहार समाविष्ट आहेत. |
| हे काय आहे? | ई-व्यवसाय हा ई.वाणिज्याचा मोठा संच आहे. | ई-वाणिज्य हा व्यवसायाचा उपसंच आहे. |
| वैशिष्ट्ये: | ई-व्यवसायात विक्रीच्या आधीच्या आणि विक्री नंतरच्या प्रक्रियांचा समावेश होतो. | ई-वाणिज्य मध्ये फक्त उत्पादने आणि सेवांची खरेदी विक्री होते. |
| संकल्पना: | ई-व्यवसाय एक व्यापक संकल्पना आहे. बाजारपेठ सर्वेक्षण, पुरवठा साखळी आणि पुरवण्याचे व्यवस्थापन तसेच माहिती कमी वापरणे इ. समाविष्ट आहे. | ई-वाणिज्य ही संकुचित संकल्पना आहे. आणि यामध्ये खरेदी आणि विक्री बंधनकारक आहे. |
| व्यवहार: | हे B2B व्यवहार प्रक्रियेत वापरले जाते. | हि B2C संदर्भात अधिक उचित आहे. |
| कोणते नेटवर्क वापरले जाते? | ई-व्यवसायात इंटरनेट, इंट्रानेट आणि एक्स्ट्रानेटचा वापर असू शकतो. | ई-वाणिज्यमध्ये इंटरनेटचा वापर अनिवार्य आहे. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
