Advertisements
Advertisements
Question
खालील विधानासाठी शब्द, शब्द समूह किंवा संज्ञा सुचवा:
एखाद्या उत्पादनाला विशिष्ट नाव देणे.
One Word/Term Answer
Advertisements
Solution
मुद्रीकरण
स्पष्टीकरण:
मुद्रीकरण ही एक प्रक्रिया आहे की, जी बोधचिन्हाचा वापर करून आपल्या उत्पादनाला स्पर्धकाच्या उत्पादनापेक्षा स्वतंत्र ओळख निर्माण करून देते. सोप्या शब्दात असे म्हणता येईल की, एखाद्या उत्पादनाला दिलेले स्वतंत्र नाव ओळख निर्माण करते. नोंदणीकृत मुद्रेलाच व्यापारी चिन्ह असे म्हणतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
