Advertisements
Advertisements
Question
खालीलपैकी ‘बरोबर’ की ‘चूक’ ते लिहा:
व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित नसते.
True or False
Advertisements
Solution
हे विधान चूक आहे.
स्पष्टीकरण:
व्यवस्थापनातील प्रत्येक कार्य हे नियोजनावर आधारित असते. नियोजन हे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, मार्गदर्शन आणि नियंत्रण यांसारखी इतर सर्व कार्ये त्यावर अवलंबून असतात. नियोजनाशिवाय व्यवस्थापनाची कार्य योग्य प्रकारे पार पाडता येत नाहीत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
