हिंदी

खालील विधानासाठी शब्द, शब्द समूह किंवा संज्ञा सुचवा: एखाद्या उत्पादनाला विशिष्ट नाव देणे. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधानासाठी शब्द, शब्द समूह किंवा संज्ञा सुचवा:

एखाद्या उत्पादनाला विशिष्ट नाव देणे.

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

मुद्रीकरण

स्पष्टीकरण:

मुद्रीकरण ही एक प्रक्रिया आहे की, जी बोधचिन्हाचा वापर करून आपल्या उत्पादनाला स्पर्धकाच्या उत्पादनापेक्षा स्वतंत्र ओळख निर्माण करून देते. सोप्या शब्दात असे म्हणता येईल की, एखाद्या उत्पादनाला दिलेले स्वतंत्र नाव ओळख निर्माण करते. नोंदणीकृत मुद्रेलाच व्यापारी चिन्ह असे म्हणतात.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×