English

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा: गोदाम - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:

गोदाम

Explain
Advertisements

Solution

गोदाम/साठवणूक ही मालाच्या अथवा वस्तूंच्या संदर्भात आहे आणि यामध्ये साठवणुकी संदर्भातील सर्व क्रियांचा समावेश होतो. ज्यात मालाची/सामानाची साठवण आणि संरक्षणाशी संबंधित असते. गोदाम हे माल साठवण्याचे एक साधन आहे. साठवणूक हे उत्पादनांच्या/वस्तूंच्या उत्पादनापासून वापरायच्या वेळेपर्यंत संग्रहित वस्तूंच्या साठवण आणी साठवणुकीशी संबंधित असलेल्या क्रियांचा समूह म्हणून ओळखले जाते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×