Advertisements
Chapters
![Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - कार्बनी संयुगे Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - कार्बनी संयुगे - Shaalaa.com](/images/vigyan-aur-tantragyan-1-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:6545db8df18c424b8b9e97092b2a34b9.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 9: कार्बनी संयुगे
Below listed, you can find solutions for Chapter 9 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 9 कार्बनी संयुगे स्वाध्याय [Pages 133 - 134]
जोड्या लावा.
| गट ‘अ’ | गट ‘ब’ |
| अ. C2H6 | १. असंपृक्त हायड्रोकार्बन |
| आ. C2H2 | २. एका अल्कोहोलचे रेणूसूत्र |
| इ. CH4O | ३. संपृक्त हायड्रोकार्बन |
| ई. C3H6 | ४. तिहेरी बंध |
खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता)
मीथेन
खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता)
एथीन
खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता)
मीथेनॉल
खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता)
पाणी
पुढे दिलेल्या रेणुसूत्रावरून संयुगाची संभाव्य अशी सर्व रचनासूत्र (रेषा-संरचना) रेखाटा.
C3H8
पुढे दिलेल्या रेणुसूत्रावरून संयुगाची संभाव्य अशी सर्व रचनासूत्र (रेषा-संरचना) रेखाटा.
C4H10
पुढे दिलेल्या रेणुसूत्रावरून संयुगाची संभाव्य अशी सर्व रचनासूत्र (रेषा-संरचना) रेखाटा.
C3H4
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
संरचना - समघटकता
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
सहसंयुज बंध
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
सेंद्रिय संयुगातील विषम अणू
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
क्रियात्मक गट
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
अल्केन
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
संपृक्त हायड्रोकार्बन
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
समबहुवारिक
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
एकवारिक
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
क्षपण
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
ऑक्सिडक
खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.
\[\ce{CH3–CH2–CH2–CH3}\]
खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.
\[\ce{CH3 – CHOH – CH3}\]
खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.
\[\ce{CH3 – CH2 – COOH}\]
खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.
\[\ce{CH3 – CH2 – NH2}\]
खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.
\[\ce{CH3 – CHO}\]
खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.
\[\ce{CH3 – CO – CH2 – CH3}\]
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.
\[\ce{CH3 – CH2 – CH2 – OH → CH3 – CH2 – COOH }\]
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.
\[\ce{CH3 – CH2 – CH3 → 3CO2 + 4H2O}\]
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.
\[\ce{CH3 – CH = CH – CH3 + Br2 → CH3 – CHBr – CHBr – CH3}\]
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.
\[\ce{CH3 – CH3 + Cl2 → CH3 – CH2Cl + HCl}\]
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.
\[\ce{CH3 – CH2 – CH2 – CH2 – OH → CH3 – CH2 – CH = CH2 + H2O}\]
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.
\[\ce{CH3 – CH2 – COOH + NaOH → CH3 – CH2 – COO^-Na^+ + H2O}\]
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.
\[\ce{CH3 – COOH + CH3 – OH → CH3 – COO – CH3 + H2O}\]
खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.
पेंटेन -2- ओन
खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.
2 - क्लोरोब्यूटेन
खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.
प्रोपेन- 2 -ऑल
खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.
मीथेनाल
खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.
ब्युटेनॉइक ॲसिड
खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.
1- ब्रोमोप्रोपेन
खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.
इथेनामिन
खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.
ब्यूटॅनोन
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
कार्बनी संयुगांची संख्या खूप मोठी असण्यामागची कारणे काय आहेत?
संपृक्त हायड्रोकार्बनांच्या संरचनेवरून त्यांचे किती प्रकार पडतात? त्यांची नावे उदाहरणासहित लिहा.
ऑक्सीजन हा विषम अणू असलेले कोणतेही चार क्रियात्मक गट सांगून प्रत्येकी एका उदाहरणाचे नाव व रचनासूत्र लिहा.
तीन वेगवेगळे विषम अणू असलेले तीन क्रियात्मक गट सांगून प्रत्येकी एका उदाहरणाचे नाव व रचनासूत्र लिहा.
तीन नैसर्गिक बहुवारिकांची नावे सांगून ती कोठे आढळतात व कोणत्या एकवारिकापासून बनलेली आहेत ते लिहा.
व्हिनेगार व गॅसोहोल म्हणजे काय? त्यांचे काय उपयोग आहेत?
उत्प्रेरक म्हणजे काय? उत्प्रेरकांच्या उपयोगासाठी घडवून आणलेली कोणतीही एक अभिक्रिया लिहा.
Solutions for 9: कार्बनी संयुगे
![Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - कार्बनी संयुगे Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - कार्बनी संयुगे - Shaalaa.com](/images/vigyan-aur-tantragyan-1-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:6545db8df18c424b8b9e97092b2a34b9.jpg)
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - कार्बनी संयुगे
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 9 (कार्बनी संयुगे) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 कार्बनी संयुगे are कार्बनी संयुगांमधील बंध (Bonds in Carbon compounds), कार्बन : एक अष्टपैलू मूलद्रव्य, हायड्रोकार्बन: संपृक्त व असंपृक्त (Hydrocarbons: Saturated and Unsaturated), कार्बनी संयुगांमधील क्रियात्मक गट (Functional groups in carbon compounds), समजातीय श्रेणी (Homologous series), कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती, कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म, ज्वलन (Combusion), समावेशन अभिक्रिया (Addition Reaction), प्रतियोजन अभिक्रिया (Substitution Reaction), ऑक्सीडीकरण (Oxidation), ईथेनॉलचे रासायनिक गुणधर्म, ईथेनॉइक ॲसिडचे रासायनिक गुणधर्म, महारेणू व बहुवारिके (Macro molecules and Polymers).
Using Balbharati विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions कार्बनी संयुगे exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 9, कार्बनी संयुगे विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.