मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. ऑक्सिडक

Advertisements
Advertisements

प्रश्न

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

ऑक्सिडक

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

जे पदार्थ दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन देऊ शकतात व ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतात, त्यांना ऑक्सिडक म्हणतात. 

उदा., पोटॅशिअम परमॅग्नेट, पोटॅशिअम डायक्रोमेट ही ऑक्सिडीकारक संयुगे आहेत.

shaalaa.com
कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म - ऑक्सीडीकरण (Oxidation)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [पृष्ठ १३३]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ४. औ. | पृष्ठ १३३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×