Advertisements
Advertisements
प्रश्न
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
सेंद्रिय संयुगातील विषम अणू
Advertisements
उत्तर
सेंद्रिय संयुगातील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूच्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रतियोजन होते व त्यामुळे कार्बनच्या चतुःसंयुजेची पूर्तता होते. हायड्रोजनला प्रतियोजी असणाऱ्या मूलद्रव्याचा विषम अणू असे करतात. काही वेळा हे विषम अणू एकटे नसतात तर विशिष्ट अशा अणुगटांच्या रूपात असतात. उदा.,
| रचनासूत्र |
विषम अणू |
|
\[\ce{–X (–Cl, Br, –l)}\] |
हॅलोजन |
|
\[\ce{–O– H}\] |
ऑक्सिजन |
|
\[\ce{–O–}\] |
ऑक्सिजन |
|
\[\ce{–NH2}\] |
नायट्रोजन |
| \[\begin{array}{cc} \ce{O}\\ ||\\ \ce{–C–} \end{array}\] |
ऑक्सिजन |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
सहसंयुज बंध
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
क्षपण
सामान्यत: कार्बनी संयुगाचे उत्कलनांक _____ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्याचे आढळते.
पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.
एथिलीन
पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.
ॲसेटिक ॲसिड
पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.
एथिल अल्कोहोल
पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.
प्रोपाइन
पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.
आयसोब्यूटेन
पोटॅशिअम परमँगनेट हे नेहमीच्या वापरातील ऑक्सिडिकारक संयुग आहे.
व्याख्या लिहा.
अल्कीन
