मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

जोड्या जुळवा.- 'अ' गट- 1) C2H6 2) C2H2 3) CH4O 4) C3H6 'ब' गट- अ) असंपृक्त हायड्रोकार्बन ब) एका अल्कोहोलचे रेणुसूत्र क) संपृक्त हायड्रोकार्बन ड) तिहेरी बंध - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) C2H6 अ) असंपृक्त हायड्रोकार्बन
2) C2H2 ब) एका अल्कोहोलचे रेणुसूत्र
3) CH4O क) संपृक्त हायड्रोकार्बन
4) C3H6 ड) तिहेरी बंध
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) C2H6 क) संपृक्त हायड्रोकार्बन
2) C2H2 ड) तिहेरी बंध
3) CH4O ब) एका अल्कोहोलचे रेणुसूत्र
4) C3H6 अ) असंपृक्त हायड्रोकार्बन
shaalaa.com
कार्बनी संयुगांमधील बंध (Bonds in Carbon compounds)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: कार्बनी संयुगे - जोड्या जुळवा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 9 कार्बनी संयुगे
जोड्या जुळवा. | Q 1

संबंधित प्रश्‍न

जोड्या लावा.

गट ‘अ’  गट ‘ब’
अ. C2H6 १. असंपृक्त हायड्रोकार्बन
आ. C2H2 २. एका अल्कोहोलचे रेणूसूत्र
इ. CH4O ३. संपृक्त हायड्रोकार्बन
ई. C3H6 ४. तिहेरी बंध

सामान्यत: कार्बनी संयुगाचे उत्कलनांक _____ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्याचे आढळते.


कार्बनी अणूमधील संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या _____ आहे.


ऑक्सिजनच्या दोन अणूंमध्ये बंध प्रकार _____.


पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

ॲसेटिक ॲसिड


पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

इथेनॉइक ॲसिड


पुढील रेणूच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

हायड्रोजन


पुढील रेणूच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

ऑक्सिजन


पुढील रेणूच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

मिथेन


व्याख्या लिहा.

अल्केन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×