हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

जोड्या जुळवा.- 'अ' गट- 1) C2H6 2) C2H2 3) CH4O 4) C3H6 'ब' गट- अ) असंपृक्त हायड्रोकार्बन ब) एका अल्कोहोलचे रेणुसूत्र क) संपृक्त हायड्रोकार्बन ड) तिहेरी बंध

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) C2H6 अ) असंपृक्त हायड्रोकार्बन
2) C2H2 ब) एका अल्कोहोलचे रेणुसूत्र
3) CH4O क) संपृक्त हायड्रोकार्बन
4) C3H6 ड) तिहेरी बंध
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements

उत्तर

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) C2H6 क) संपृक्त हायड्रोकार्बन
2) C2H2 ड) तिहेरी बंध
3) CH4O ब) एका अल्कोहोलचे रेणुसूत्र
4) C3H6 अ) असंपृक्त हायड्रोकार्बन
shaalaa.com
कार्बनी संयुगांमधील बंध (Bonds in Carbon compounds)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: कार्बनी संयुगे - जोड्या जुळवा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 कार्बनी संयुगे
जोड्या जुळवा. | Q 1

संबंधित प्रश्न

जोड्या लावा.

गट ‘अ’  गट ‘ब’
अ. C2H6 १. असंपृक्त हायड्रोकार्बन
आ. C2H2 २. एका अल्कोहोलचे रेणूसूत्र
इ. CH4O ३. संपृक्त हायड्रोकार्बन
ई. C3H6 ४. तिहेरी बंध

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

क्षपण


कार्बनी अणूमधील संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या _____ आहे.


ऑक्सिजनच्या दोन अणूंमध्ये बंध प्रकार _____.


पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

एथिलीन


पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

बेंझीन


पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

ॲसेटिक ॲसिड


पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

ॲसिटोन


पुढील रेणूच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

मिथेन


पुढील रेणूच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

नायट्रोजन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×