हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

कार्बनी अणूमधील संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या _____ आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कार्बनी अणूमधील संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या _____ आहे.

विकल्प

  • 4

  • 5

  • 1

  • 3

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

कार्बनी अणूमधील संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या 4 आहे.

shaalaa.com
कार्बनी संयुगांमधील बंध (Bonds in Carbon compounds)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: कार्बनी संयुगे - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 9 कार्बनी संयुगे
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 2

संबंधित प्रश्न

जोड्या लावा.

गट ‘अ’  गट ‘ब’
अ. C2H6 १. असंपृक्त हायड्रोकार्बन
आ. C2H2 २. एका अल्कोहोलचे रेणूसूत्र
इ. CH4O ३. संपृक्त हायड्रोकार्बन
ई. C3H6 ४. तिहेरी बंध

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

क्षपण


ऑक्सिजनच्या दोन अणूंमध्ये बंध प्रकार _____.


पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

प्रोपिलीन


पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

प्रोपाइन


पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

ईथेनॉल


पुढील रेणूच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

ऑक्सिजन


पुढील रेणूच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

एथिन


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) C2H6 अ) असंपृक्त हायड्रोकार्बन
2) C2H2 ब) एका अल्कोहोलचे रेणुसूत्र
3) CH4O क) संपृक्त हायड्रोकार्बन
4) C3H6 ड) तिहेरी बंध

व्याख्या लिहा.

अल्केन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×