मराठी

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - कार्बनी संयुगे [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - कार्बनी संयुगे - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 9: कार्बनी संयुगे

Below listed, you can find solutions for Chapter 9 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.सहसंबंध ओळखागटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.एका वाक्यात उत्तरे लिहा.जोड्या जुळवा.पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहाव्याख्या लिहा.
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 9 कार्बनी संयुगे खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

1

सामान्यत: कार्बनी संयुगाचे उत्कलनांक _____ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्याचे आढळते.

  • 300

  • 100

  • 200

  • 150

2

कार्बनी अणूमधील संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या _____ आहे.

  • 4

  • 5

  • 1

  • 3

3

ऑक्सिजनच्या दोन अणूंमध्ये बंध प्रकार _____.

  • दुहेरी असतो.

  • तिहेरी असतो.

  • एकेरी असतो.

  • यांपैकी नाही.

4

कार्बनी संयुगाच्या रेणुवस्तुमानाची व्याप्ती ____ पर्यंत पसरलेली आहे.

  • 1012

  • 1014

  • 1010

  • 1013

5

कार्बन-कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बन यांना _____ म्हणतात.

  • अल्कीन

  • अल्केन

  • अल्काइन

  • अल्कोहोल

6

ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन-कार्बन तिहेरी बंध असतो अशा असंपृक्त हायड्रोकार्बन यांना _____ असे म्हणतात.

  • अल्कीन

  • अल्केन

  • अल्काइन

  • अल्कोहोल

7

भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगाचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते, तेव्हा या घटनेला ____ म्हणतात.

  • रचना समघटकता

  • श्रृंखला बंधन

  • समजातीय श्रेणी

  • क्रियात्मक गट

8

पुढील हायड्रोकार्बनमधील _____ वलयांकित हायड्रोकार्बन आहे.

  • आयसोब्युटेन

  • प्रोपाइन

  • बेंझिन

  • आयसोब्युटीलीन

9

कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये लांबीच्या चढत्या क्रमाने जाताना सदस्यांच्या रेणुवस्तुमानात ______ इतकी वाढ होत असते.

  • 14 u

  • 15 u

  • 16 u

  • 17 u

10

अल्काइनांच्या समजातीय श्रेणीसाठी सामान्य रेणुसूत्र ______ असे आहे.

  • CnH2n

  • CnH2n + 2

  • CnH2n - 2

  • CnH2n - 1

11

एल. पी. जी. मध्ये _____ हा एक ज्वलनशील घटक असतो.

  • मिथेन

  • इथेन

  • प्रोपेन

  • ब्युटेनॉल

  • इथिन

12

इथेनॉल कक्ष तापमानाला _____ अवस्थेत असतो.

  • स्थायू

  • वायू

  • प्लाज्मा

  • द्रव

13

_____ ला सामान्यत: स्पिरीट म्हणतात.

  • मिथेनॉल

  • इथेनॉल

  • प्रोपेनॉल

  • ब्युटेनॉल

सहसंबंध ओळखा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 9 कार्बनी संयुगे सहसंबंध ओळखा

1

स्थायू : आयोडीन : : ______ : ब्रेमिन

2

CH3-CH2-CHO : प्रोपेनल : : CH3-COOH : ______

3

कीटोन : -CO- : : इस्टर : ______

4

सायक्लोहेक्झेन : वलयांकित हायड्रोकार्बन : : आयसोब्युटीलीन : ______

5

संपृक्त हायड्रोकार्बन : एकेरी बंध : : असंपृक्त हायड्रोकार्बन : _______

6

संपृक्त कार्बनी संयुगे : निळी ज्योत : : असंपृक्त कार्बनी संयुगे : ______

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 9 कार्बनी संयुगे गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

1

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

  • इथिलीन

  • स्टायरीन

  • प्रोपीलीन 

  • टेफ्लॉन

2

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

  • ब्युटेन

  • मिथेन

  • बेंझीन

  • ओझोन

3

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

  • CH4

  • C2H6

  • C5H12

  • CaCO3

4

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

  • C2H2

  • C3H8

  • C2H6

  • CH4

5

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

  • C2H4

  • C4H10

  • C3H8

  • CH4

एका वाक्यात उत्तरे लिहा.

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 9 कार्बनी संयुगे एका वाक्यात उत्तरे लिहा.

1.1

पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

एथील इथेनॉइट

1.2

पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

सोडिअम इथेनॉइट

1.3

पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

सोडिअम ईथॉक्साइड

1.4

पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

स्टीअरिक ॲसिड

1.5

पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

ओलेइक ॲसिड

1.6

पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

पामिटीक ॲसिड

2.01

पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

एथिलीन

2.02

पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

बेंझीन

2.03

पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

ॲसेटिक ॲसिड

2.04

पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

प्रोपिलीन

2.05

पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

ॲसिटिलीन

2.06

पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

एथिल अल्कोहोल

2.07

पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

ॲसिटोन

2.08

पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

प्रोपाइन

2.09

पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

ईथेनॉल

2.1

पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

इथेनॉइक ॲसिड

2.11

पुढील संयुगाची रचना सूत्र लिहा.

आयसोब्यूटेन

3.1

पुढील रेणूच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

हायड्रोजन

3.2

पुढील रेणूच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

ऑक्सिजन

3.3

पुढील रेणूच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

मिथेन

3.4

पुढील रेणूच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

नायट्रोजन

3.5

पुढील रेणूच्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

एथिन

जोड्या जुळवा.

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 9 कार्बनी संयुगे जोड्या जुळवा.

1

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) C2H6 अ) असंपृक्त हायड्रोकार्बन
2) C2H2 ब) एका अल्कोहोलचे रेणुसूत्र
3) CH4O क) संपृक्त हायड्रोकार्बन
4) C3H6 ड) तिहेरी बंध
2

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) सरळ शृंखला हायड्रोकार्बन अ) बेंझीन
2) शाखीय शृंखला हायड्रोकार्बन ब) प्रॉपाइन
3) वलयांकित हायड्रोकार्बन क) आयसोब्युटीलीन
3

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) इथर अ) -OH
2) कीटोन ब) -O-
3) ईस्टर क) -CO-
4) अल्कोहोल ड) -COO-
पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 9 कार्बनी संयुगे पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

1

कार्बन अणूंच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या 4 असते.

  • बरोबर

  • चूक

2

आपले शरीर कार्बनपासून बनलेले आहे.

  • बरोबर

  • चूक

3

कार्बनी संयुगामध्ये कार्बन अणूंच्या फक्त मुक्तशृंखला असतात.

  • बरोबर

  • चूक

4

दोन कार्बन अणूंमध्ये नेहमी एक किंवा दोनच सहसंयुज बंध तयार होऊ शकतात.

  • बरोबर

  • चूक

5

साधारणपणे संपृक्त संयुगे ही असंपृक्त संयुगापेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात.

  • बरोबर

  • चूक

6

बेंझीन हे वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे.

  • बरोबर

  • चूक

7

सायक्लोहेक्झेन हे शाखीय शृंखला प्रकारचे हायड्रोकार्बन आहे.

  • बरोबर

  • चूक

8

कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जाताना भौतिक गुणधर्मामध्ये एका दिशेने बदल होत जातो.

  • बरोबर 

  • चूक

9

समजातीय श्रेणीच्या सर्व सदस्यांसाठी वेगवेगळी सामान्य रेणुसूत्र असतात.

  • बरोबर

  • चूक

10

एल. पी. जी. मध्ये ब्युटेन हा एक ज्वलनशील घटक असतो.

  • बरोबर

  • चूक

11

जे पदार्थ दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन देऊ शकतात त्यांना क्षपणक म्हणतात.

  • बरोबर 

  • चूक

12

पोटॅशिअम परमँगनेट हे नेहमीच्या वापरातील ऑक्सिडिकारक संयुग आहे.

  • बरोबर

  • चूक

13

रंगहीन इथेनॉल कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असते.

  • बरोबर

  • चूक

14

इथेनॉल पाण्यामध्ये सर्व प्रमाणात द्रावणीय असते.

  • बरोबर

  • चूक

15

इस्टर हे गोड वासाचे पदार्थ असतात.

  • बरोबर

  • चूक

व्याख्या लिहा.

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 9 कार्बनी संयुगे व्याख्या लिहा.

1

व्याख्या लिहा.

अल्काइन

2

व्याख्या लिहा.

अल्कीन

3

व्याख्या लिहा.

अल्केन

Solutions for 9: कार्बनी संयुगे

खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.सहसंबंध ओळखागटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.एका वाक्यात उत्तरे लिहा.जोड्या जुळवा.पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहाव्याख्या लिहा.
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - कार्बनी संयुगे - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - कार्बनी संयुगे

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 9 (कार्बनी संयुगे) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 कार्बनी संयुगे are कार्बनी संयुगांमधील बंध (Bonds in Carbon compounds), कार्बन : एक अष्टपैलू मूलद्रव्य, हायड्रोकार्बन: संपृक्त व असंपृक्त (Hydrocarbons: Saturated and Unsaturated), कार्बनी संयुगांमधील क्रियात्मक गट (Functional groups in carbon compounds), समजातीय श्रेणी (Homologous series), कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती, कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म, ज्वलन (Combusion), समावेशन अभिक्रिया (Addition Reaction), प्रतियोजन अभिक्रिया (Substitution Reaction), ऑक्सीडीकरण (Oxidation), ईथेनॉलचे रासायनिक गुणधर्म, ईथेनॉइक ॲसिडचे रासायनिक गुणधर्म, महारेणू व बहुवारिके (Macro molecules and Polymers).

Using SCERT Maharashtra विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions कार्बनी संयुगे exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 9, कार्बनी संयुगे विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×