Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे - Shaalaa.com](/images/vigyan-aani-tantragyan-1-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 3: रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
Below listed, you can find solutions for Chapter 3 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.
रासायनिक सूत्रांचा वापर करून अभिक्रियेच्या संक्षिप्त रूपाला _____ म्हणतात.
रासायनिक बदल
रासायनिक संज्ञा
रासायनिक समीकरण
रासायनिक अभिक्रिया
आयनांवरील धन प्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋण प्रभार कमी होतो तेव्हा त्याला _____ म्हणतात.
क्षपण
क्षरण
ऑक्सिडीकरण
ऑक्सिडन
ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकांपासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात, त्या अभिक्रियेला ______ म्हणतात.
अपघटन अभिक्रिया
संयोग अभिक्रिया
विस्थापन अभिक्रिया
दुहेरी विस्थापन अभिक्रिया
______ रासायनिक समीकरणाच्या उजव्या बाजूला लिहितात.
उत्पादिते
अभिक्रियाकारके
मूलद्रव्ये
उत्प्रेरके
ZnSO4 च्या जलीय द्रावणात BaCl2 चे जलीय द्रावण मिसळले हे _____ अभिक्रियेचे उदाहरण आहे.
विस्थापन
दुहेरी विस्थापन
रेडॉक्स
क्षपण
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे एका वाक्यात उत्तरे लिहा.
रासायनिक सूत्र लिहा: गंज
पुढील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा.
\[\ce{CuSO_{4(aq)} + Fe_{(s)} ->}\] ______ + ______
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा
खाद्यतेल दीर्घकाळ तसेच ठेवले, तर त्यास खवटपणा प्राप्त होतो.
बरोबर
चूक
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे व्याख्या लिहा.
व्याख्या लिहा.
संतुलित समीकरण
व्याख्या लिहा.
उष्माग्राही अभिक्रिया
Solutions for 3: रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
![SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे - Shaalaa.com](/images/vigyan-aani-tantragyan-1-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 3 (रासायनिक अभिक्रिया व समीकरणे) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे are रासायनिक अभिक्रिया (Chemical Reaction), रासायनिक समीकरणे (Chemical equations), रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम, रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार (Types of chemical reactions), संयोग अभिक्रिया (Combination reaction), अपघटन अभिक्रिया (Decomposition reaction), विस्थापन अभिक्रिया (Displacement reaction), दुहेरी विस्थापन अभिक्रिया (Double displacement reaction), ऊष्माग्राही आणि ऊष्मादायी प्रक्रिया (Endothermic and Exothermic processes), ऊष्माग्राही आणि ऊष्मादायी अभिक्रिया (Endothermic and Exothermic reaction), रासायनिक अभिक्रियेचा दर (Rate of chemical reaction), रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक (Factors affecting the rate of a chemical reaction), ऑक्सिडीकरण व क्षपण (Oxidation and Reduction), क्षरण (Corrosion), खवटपणा (Rancidity).
Using SCERT Maharashtra विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions रासायनिक अभिक्रिया व समीकरणे exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 3, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
