Advertisements
Advertisements
प्रश्न
______ रासायनिक समीकरणाच्या उजव्या बाजूला लिहितात.
पर्याय
उत्पादिते
अभिक्रियाकारके
मूलद्रव्ये
उत्प्रेरके
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
उत्पादिते रासायनिक समीकरणाच्या उजव्या बाजूला लिहितात.
shaalaa.com
रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
